ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨
माणगांव येथे विवा इंस्टिट्यूट ऑफ ऑफ हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण केंद्र सुरू 

आजच प्रवेश निश्चित करा 


माणगांव (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील माणगांव येथे प्रोफेशनल एज्युकेशन सोसायटीचे विवा इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण केंद्र सुरू झालेले असून या प्रशिक्षण केंद्रास रायगड जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद लाभत आहे.


सामान्य माणसाला असामान्य मार्गदर्शन करणारे हे विवा इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण केंद्र असून कमी वयातच आर्थिक ध्येय्य देणाऱ्या अभ्यासक्रमाद्वारे येथे प्रशिक्षण दिले जाते. १००% नोकरीची हमी, राहण्याची मोफत सुविधा, डिजीटल सुसज्ज क्लासरूम, परदेशात जाण्यची सुवर्णसंधी, देश-परदेशात स्टार हॉटेलमध्ये व्यवस्थापन, आर्मी, नेव्ही, जहाज, विमानसेवा, रेल्वे विभाग, केंद्र व महाराष्ट्र शासनाचे हॉटेल्स, आयटी कंपनी यांमध्ये जॉब करण्याची सुवर्णसंधी, स्वतःचे हॉटेल, कॅटरिंग व्यवसाय सुरू करण्याबाबत येथे उत्तम मार्गदर्शन केले जाते.


या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश सुरू असून शैक्षणिक पात्रता १०वी/१२वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा) असून हॉटेल मॅनेजमेंट (डिप्लोमा) शुल्क १२०००/- रू. असून इच्छुकांनी आजच आपला प्रवेश निश्चित करावा. याबाबत अधिक माहितीसाठी श्री. विवेक ढेपे, मोतीराम प्लाझा, मुंबई-गोवा हायवे, माणगांव, जि. रायगड, मो. 9890050998, 9657530124 येथे संपर्क साधावा.


Popular posts from this blog