मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

पत्रकार गौतम जाधव यांना पितृशोक

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव तालुक्यातील पत्रकार गौतम जाधव यांचे वडील देऊ जाधव यांचे वयाच्या 92 व्या वर्षी शुक्रवार दि.13 जानेवारी रोजी दुःखद निधन झाले.

त्यांच्या अंत्यविधी निमित्त बौद्ध धम्म सामाजिक संस्था अध्यक्ष पंकज तांबे, सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड, माणगाव तालुका प्रेस क्लबचे पदाधिकारी तसेच इंदापूर विभागातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पाठीमागे मुलगा, सून व नातू असे कुटुंब आहे.

त्यांचे शेवटचे जलदान विधी व शोक सभेचा कार्यक्रम त्यांच्या वावेदिवाळी येथील रहात्या घरी 23 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog