मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

नाभिक संघाचे जिल्हाध्यक्ष दिनेश मोरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांतून साजरा

माणगांव (राहूल कडव) : रायगड जिल्हा नाभिक संघांचे कर्तव्यदक्ष जिल्हा अध्यक्ष दिनेश मोरे यांचा वाढदिवस जिल्ह्यातील समाज बांधवांनी विविध उपक्रम राबवून साजरा केला.

रायगड जिल्हा नाभिक संघाचे अध्यक्ष दिनेश चंद्रकांत मोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाड व माणगांव तालुक्याच्या वतीने दिनेश मोरे यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाड येथे जिल्हा विश्वस्त संतोष जाधव व महाड तालुक्यातील जिल्हा पदाधिकारी तसेच महाड शहर सलून चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते. माणगांव येथे तालुक्यातील जेष्ठ नाभिक समाजसेवक अनंता हुजरे, किरण जाधव, राजेंद्र जाधव, महेंद्र जाधव, अजित हुजरे, रुपेश भाेसले, राहुल कडव, निलेश भाेसले, पत्रकार प्रमाेद जाधव व नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog