मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

रोहा तालुका नाभिक समाज अध्यक्षपदी प्रविणभाई पवार यांची निवड 

माणगांव (प्रतिनिधी) : रोहा तालुका नाभिक समाज अध्यक्षपदी प्रविणभाई पवार यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा नाभिक समाज मंदीर जिर्णोद्धार कमिटी अध्यक्ष भाईसाहेब टके, जिल्हाध्यक्ष दिनेश भाई माेरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. 

या नियुक्तीबद्दल  माणगांव तालुका समाज बांधव महेद्र जाधव, विवेक पाडे, अजितजी हुजरे, राजेद्र जाधव, राहुल कडव, कोलाड विभागीय अध्यक्ष संजय सकपाळ व कोलाड येथील समाज बांधव यांनी त्यांच्या अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

Comments

Popular posts from this blog