माणगावमध्ये वीरभाई कोतवाल नाभिक समाज मंडळाची स्थापना
माणगांव (प्रतिनिधी) : माणगावमध्ये वीरभाई कोतवाल नाभिक समाज मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
याप्रसंगी माणगांव येथे अजित हुजरे यांच्या निवासस्थानी मिटींग आयोजित करनण्यात आली होती. अध्यक्ष व कमिटी सर्वानुमते ठरविण्यात आली. अध्यक्ष किरण जाधव, उपाध्यक्ष निलेश भोसले, सचिव अजित हुजरे, सहसचिव सचिन जाधव, खजिनदार राहुल कडव, सहखजिनदार दीपक यादव व सदस्य राजेद्रं जाधव, किरण जाधव, राहुल कडव, नागेश भोसले, विष्णु हुजरे, निलेश भोसले, सुभाष खराडे, बबन कडव, दीपक यादव, अजित हुजरे, आकाश पालांडे, सचिन जाधव, रूपेश भोसले, विवेक पाडे, महेद्रं जाधव कमिटीचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

हार्दिक अभिनंदन
ReplyDeleteसर्वांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...
ReplyDeleteसर्वांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...
ReplyDelete