मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.! 🚨

माणगावमध्ये वीरभाई कोतवाल नाभिक समाज मंडळाची स्थापना

माणगांव (प्रतिनिधी) : माणगावमध्ये वीरभाई कोतवाल नाभिक समाज मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

याप्रसंगी माणगांव येथे अजित हुजरे यांच्या निवासस्थानी मिटींग आयोजित करनण्यात आली होती.  अध्यक्ष व कमिटी सर्वानुमते ठरविण्यात आली. अध्यक्ष किरण जाधव, उपाध्यक्ष निलेश भोसले, सचिव अजित हुजरे, सहसचिव सचिन जाधव, खजिनदार राहुल कडव, सहखजिनदार दीपक यादव व सदस्य राजेद्रं जाधव, किरण जाधव, राहुल कडव, नागेश भोसले, विष्णु हुजरे, निलेश भोसले, सुभाष खराडे, बबन कडव, दीपक यादव, अजित हुजरे, आकाश पालांडे, सचिन जाधव, रूपेश भोसले, विवेक पाडे, महेद्रं जाधव कमिटीचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments

  1. सर्वांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...

    ReplyDelete
  2. सर्वांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog