मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.! 🚨

बहुजन हितकारिणी सभेच्या वतीने सावित्रीमाई फुले जयंती निमित्त दिनदर्शिका वाटप 

वावेदिवाळी/इंदापुर : गौतम जाधव

भारत देशातील थोर समाज सेवि का व विद्येच्या प्रणेत्या भारतातील पहिल्या शिक्षिका ज्ञान ज्योती माता सावीत्रीमाई फुले यांची जयंती बहुजन हितकारिणी सभेच्या वतीने माणगांव येथे करण्यात आली तसेच यावेळी बहुजन हितकारणी सभेच्या वतीने जयंतीचे अवचित साधून दिनदर्शिकाचे सर्व माणगांव तालुक्यात वाटप देखील करण्यात आले.

यावेळी बहुजन हितकारणी सभेचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष रवींद्र जाधव, या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. परेश जाधव, कार्याध्यक्ष किशोर स.शिर्के, संजय निजापकर, संतोष मोरे, भिमराव मोरे, वसंत जाधव, रामभाऊ लोणके, आमोल कांबळे, मगेश पवार, ॲड. पी.टी.मालोरे कायदेशीर सल्लागार हे उपस्थित होते. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर प्रबोधन केले.

Comments

Popular posts from this blog