मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

दिघी सागरी सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर श्री. प्रसाद ढेबे 

वडवली/श्रीवर्धन : संतोष मांजरेकर 

दिघी सागरी पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक (प्रभारी अधिकारी) पदाचा कार्यभार श्री. प्रसाद ढेबे यांनी स्विकारला असून राज्य दैनिक 'बाळकडू' चे पत्रकार संतोष मांजरेकर, मनसे तालुकाध्यक्ष सुशांत पाटील, रस्ते आस्थापना जिल्हा उपाध्यक्ष नितीन नाईक, अजिंक्य सुर्वे आदींनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog